सुख समृद्धीसाठी देवघरात कलश कसा ठेवावा?How to keep kalash in temple to bring happiness & prosperity?

  • 2 years ago
वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या देवघराची रचना करतो. प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असते. या देवघरामध्ये आपण विविध देवतांचे फोटो व मूर्ती ठेवत असतो. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या गोष्टी या देवासंबंधीत गरजेचे असतात ते आपण ठेवतो. पण सुख समृद्धीसाठी देवघरात कलश कसा ठेवावा? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#kalash #Lokmatbhakti #VastushastratipsforDevghar #Devgharmahiti #Devghar
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended