साखर निर्यातीला मुदतवाढीनंतर नाराजी का ? । Sugar Export | Sugar Bajarbhav | Sakal Media

  • 2 years ago
केंद्राने जूनमध्येच ८ लाख टन साखर एका महिन्यात निर्यात करण्याच्या सूचना कारखान्यांना दिल्या होत्या. मात्र पाऊस आणि अन्य कारणांनी कारखान्यांना निर्यात करता आली नाही. त्यामुळे केंद्राने ही साखर निर्यातीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिलीये. परंतु नव्याने निर्यात कोटा जाहिर केला नाही, त्यामुळे साखर उद्योगातून नाराजी व्यक्त होतेय.
.
The central government was given permission for 8 lakh tonnes sugar export in June. but the mills had rain and other issues in the export and could not export the quantity. Now the government has given an extension for the export.
#Sugar #sugarexport #sugarratestoday #sugarcane #farmers #farming #sakalmediagroup
Please Like and Subscribe for More Videos.