Kolhapur NDRF : कोेल्हापूरला अतिवृष्टीचा इशारा, एनडीआरएफचं पथक दाखल ABP Majha

  • 2 years ago
कोेल्हापूर जिल्ह्याला देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. खबरदारी म्हणून एनडीआरएफचं पथक कोल्हापुरात दाखल झालंय.. एनडीआरएफच्या जवानांनी सकाळी पंचगंगा नदीच्या पातळीचा आढावा घेतला...