Shahajibapu Patil Full Majha Katta:गुजरात,गुवाहाटी ते गव्हर्मेंट, माझा कट्टावर शहाजीबापूंची फटकेबाजी

  • 2 years ago
Shahajibapu Patil Full Majha Katta : शिंदे गटातील सांगोल्याच्या आमदार शहाजीबापू पाटील आज माझा कट्ट्यावर आलेले.. यावेळी त्यांनी बंडामागची कहाणी सांगितली...यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधलाय.. तर बंड करताना त्यांच्या पत्नीने त्यांना काय सल्ला दिला हा किस्साही शहाजीबापूंनी सांगितलाय.