तुम्हाला कशी स्वप्ने पडल्यावर पूर्वज १००% नाराज आसल्यामुळे त्यांना पितृदोष असू शकतो? Lokmat Bhakti
हिंदू धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात त्यालाच आपण पितृदोष असे म्हणतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष आहे. बहुतेक लोकांना या दोषाबद्दल माहिती असते. ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण पितृदोषाबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#pitrudosh #lokmatbhakti #vastutips #Vastushastratipsforhome
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category
🗞
News