उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणि शिवसेनेसाठी सध्या कठीण काळ आहे... उद्धव ठाकरेंचं सरकार वाचणार की नाही.. यावर सध्या बराच खल सुरु आहे... पवार ठाकरेंसाठी मैदानात उतरलेत अशाही बातम्या आल्या.. पण मग पवार दिल्लीला निघून गेले... अशात उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा फडणवीसांना फोन केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिलेय...त्यानंतर शिवसेनेच्या गोटातून यावर संताप व्यक्त केला गेलाय... (Guruprasad vo) #UddhavThackeray #DevendraFadnavis #EknathShinde
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…