Aai Kuthe Kay Karte | 27th June Episode Highlights | अनघाचा झाला अपघात, अनिरुद्धने संजनाला धरलं जबाबदार | Star Pravah

  • 2 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत संजनाचा चुकून धक्का लागून अनघा जिन्यावरून पडते त्यामुळे अनिरुद्ध संजनाला घराबाहेर काढायचं ठरवतो. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter:Kimaya Dhawan, Video Editor: Ganesh Thale