Shrikant Shinde: सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर आनंद झाला- श्रीकांत शिंदे ABP Majha
- 2 years ago
मविआ सरकार अल्पमतात, श्रीकांत शिंदे यांचा दावा.. येणाऱ्या काळात जनता उत्तर देईल.. संजय राऊतांनी इतरांना धमक्या द्याव्यात.. एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य