Radisson Blu Hotel: रॅडिसन ब्लूच्या ७० खोल्यांचं भाडं ५८ लाख रुपये

  • 2 years ago
शिवसेने नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकारी नेत्यांसोबत मिळून शिवसेनाप्रमूख उद्धव ठाकरे सोबतच महाविकास आघाडी सरकाररोधात बंड पुकारलाय.शिंदे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आसामच्या गुवाहटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलला थांबले आहे.  आणि सध्या याच रॅडिसन ब्लू हॉटेलची सगळीकडे चर्चा सुरु आहे. कारण या आलिशान हॉटेलचा खर्च तो आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या बजेटच्या बाहेरचा विषय आहे. 
#radissonblu #eknathshinde #eknathshindeguwahati #radissonhotel #shivsena #maharashtrapolitics #maharashtrapoliticalcrisis #uddhavthackeray #shivsenachief #balasahebthackeray

Recommended