आपल्या घरातील कोणत्या महत्वाच्या चार गोष्टी कोणाला सांगू नये? vastu shastra for home | Lokmat Bhakti

  • 2 years ago
काही व्यक्ती आपल्या घरातील अशा काही गोष्टी इतरांना सागतात त्या संगितल्या गेल्या नाही पाहिजे. कारण काही व्यक्तींचा सभाव असतो एखादयचे वाईट झाले हे रडून ऐकायचे आणि इतरांना हसत हसत सागायचे. तर काही व्यक्तीत आपल्या कमजोरीचा फायदा सुद्धा घेण्याची शक्यता असते. यामुळे आपण अशा काही गोष्टी असता त्या इतरांना संगितल्या गेल्या नाही पाहिजे.
#Vastutips #Vastushashtra #lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended