Top 10 Marathi Entertainment News | Ajay Purkar, Priya Bapat

  • 2 years ago
अभिनेते अजय पुरकर यांचं नवं घर, प्रियदर्शनचं नवं नाटक, प्रथमेश - श्रियाची नवी Webseries अशा अनेक गोष्टी या आठवड्यात चर्चेत राहिल्या. या आठवड्यातल्या गाजलेल्या बातम्यांविषयी जाणून घेऊया आजच्या Top 10 Entertainment मध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale