Mumbai : मुंबईचा बोरिवली पश्चिम जोडणारा कोरा केंद्राच्या पुलाचे उद्घाटन, शिवसेना- भाजपमध्ये श्रेयवाद

  • 2 years ago
Mumbai :  मुंबईचा बोरिवली पश्चिम जोडणारा कोरा केंद्राच्या पुलाचे उद्घाटन पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते पार पडलं... मात्र उद्घाटनाआधी शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली