#AgnipathScheme: अग्निपथविरोधातला प्रक्षोभ म्हणजे निर्माण केलेलं आंदोलन’ | Sakal Media |

  • 2 years ago
अग्निपथ’विरोधातील आंदोलनावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी टीका केली १५ जूनला संरक्षणमंत्र्यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती योजनेतील अटी-शर्तींवरुन देशातील १३ राज्यांमध्ये संतापाची लाट उसळली ‘सैन्यात प्रवेश करु इच्छिणारा तरुण देशाचं नुकसान कधीच करणार नाही’ इतर राज्यांमध्ये दिसणारी जाळपोळ म्हणजे निर्माण केलेलं आंदोलन- चंद्रकांत पाटील
#AgnivirRecruitmentScheme #agnipathyojna #agnipathscheme #agnipath #narendramodi #indianarmy #armylife #india #delhi #sakalmediagroup
Please Like and Subscribe for More Videos

Recommended