Y | Trailer Launch | Mukta Barve | मारवाडी भाषा आणि थरारक सीन,मुक्ताची नवी भूमिका
वाय' या मुक्ता बर्वेच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. सिनेमातील भूमिकेबद्दल आणि सिनेमातील त्या सीनबद्दल मुक्ता काय म्हणाली जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Vinay Pandey , Video Editor- Ganesh Thale
Category
😹
Fun