कोणत्या ४ राशींना शनि-बुधाच्या चालीमुळे नवीन नोकरीचे योग आहेत? Shani Budh Margi Effect | Zodiac Sign

  • 2 years ago
जून महिन्याची सुरुवात दोन मोठ्या बदलांनी झाली. जून २०२२ च्या पहिल्याच आठवड्यात शनी आणि बुध सारख्या २ महत्त्वाच्या ग्रहांची हालचाल बदलली. ३ जून रोजी बुध वृषभ राशीत प्रतिगामी झाला आणि ५ जून रोजी शनि कुंभ राशीत प्रतिगामी झाला. शनी आणि बुधाच्या बदललेल्या हालचालीचा सर्व राशीच्या लोकांवर मोठा प्रभाव पडेल. पुढील १ महिना बुध या स्थितीत राहील आणि शनी ऑक्टोबरपर्यंत मागे जाईल. अशा परिस्थितीत या दोन ग्रहांची बदललेली चाल ४ राशींचे भाग्य उजळवणार आहे.

#lokmatbhakti #zodiacsigns #horoscope #saturn #shani #budh #jobopportunity
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended