Rajyasabha Election  :  मतदानाच्या दुसऱ्या फेरीत चित्र बदललं, आणि भाजपचा विजय झाला

  • 2 years ago
कालचा दिवस महाराष्ट्रासाठी मोठा रंगतदार ठरला. राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी काल मतदान पार पडलं. यासाठी सात उमेदवार रिंगणात होते.अगदी अटीतटीच्या या लढतीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सुद्धा आपला गड राखला. पण यासगळ्यात गेम झाला तो शिवसेनेचा. हे सगळं चित्र बदललं मतदानाच्या दुसऱ्या फेरीमुळे.  या दुसऱ्या फेरीत नेमकं असं काय घडलं कि, आम्हीच विजयी होणार असा दावा करणाऱ्या शिवसेनेचा गेम झाला.
#rajysabhanivadnuk #maharashtra #elections #election #rajyasabhaelections2022 #bjp #shivsena #congress #ncp #dhananjaymahadik #piyushgoyal #anilbonde #sanjayraut #sanjaypawar #prafullpatel #imranpratapgadhi

Recommended