Refinery : कोकणातील रिफायनरीला तीव्र विरोध, शिवणे खुर्द गावात दुपारपासून ग्रामस्थांचं आंदोलन

  • 2 years ago
:  कोकणातील रिफायनरीला तीव्र विरोध, शिवणे खुर्द गावात दुपारपासून ग्रामस्थांचं आंदोलन, माती परीक्षण आणि सर्व्हेला ग्रामस्थांचा विरोध