Uddhav Thackeray यांनी हनुमान चालिसावरुन पुन्हा भाजप आणि राणा दांपत्याला लक्ष केलं

  • 2 years ago
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.
#uddhavthackeray #aurangabad #swambhimansabha #shivsena #sanjayraut #uddhavthackeraynewsupdates #uddhavthackerayliveupdates #aurangabad