एकच पर्याय.. पंकजा मुंडेंचं राजकीय भविष्य 'हे' लोक ठरवणार? Pankaja Munde | Rajya Sabha Election 2022

  • 2 years ago
काल रात्री म्हणजेच ७ जूनच्या रात्री पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते आनंदी होते... फेसबूक, व्हॉट्सअपवर एक पोस्ट व्हायरल झाली. त्यात पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहिर झाल्याचं कार्यकर्ते सांगत होते.. कोणी अभिनंदन करत होतं.. तर कोणी थेट त्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या होतील असा अंदाज बांधत होतं.. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली हे निश्चित मानून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करायला सुरुवात केली होती. पण ८ जूनला जेव्हा केंद्रातून भाजप उमेदवारांची यादी आली तेव्हा त्यात पंकजा मुंडेंचं नाव नव्हतं. आणि त्या यादीमुळे पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडलं..
#PankajaMunde #RajyaSabhaElection2022

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Recommended