Interview: Rinku Rajguru | जेव्हा स्वतःला आरशात पाहिलं..रिंकूने शेअर केला थरारक अनुभव | Athva Rang Premacha

  • 2 years ago
अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रेमाची अनोखी गोष्ट सांगणाऱ्या आठवा रंग प्रेमाचा या सिनेमातून १७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. काय असणार तिची भूमिका जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Camera: Faizan Ansari, Video Editor: Rahul Gamre

Recommended