Adarsh Shinde | परीक्षण करणं ही आमच्यासाठी पर्वणी | Mi Honar Superstar Avaj Konacha Maharashtracha
मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा, महाराष्ट्राचा या कार्यक्रमाला अल्पावधीतच प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. महाराष्ट्रात असलेल्या या हरहुन्नरी कलाकारांबद्दल गायक आदर्श शिंदे काय म्हणतात, जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Camera: Deepak Prajapati, Video Editor: Omkar Ingale
Category
😹
Fun