vishwajeet mithila tt | हळदीसाठी काकू तयार, काकाला देतेय Complex | Majhi Tujhi Reshimgath

  • 2 years ago
लवकरच नेहा आणि यशचा विवाहसोहळा लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे. पुतण्याच्या हळद आणि संगीत सोहळ्यासाठी काका - काकूने काय काय तयारी केलीये, जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Camera: Farhan Dhamaskar, Video Editor: Ganesh Thale