Highly Educated Marathi Actors | मराठी इंडस्ट्रीतील उच्चशिक्षित कलाकार | Rajshri Marathi

  • 2 years ago
मराठी सिनेविश्वात असे काही कलाकार आहेत, ज्यांनी उच्च शिक्षण घेऊनही त्यांचं कलेवरचं प्रेम जपलं. आज ते आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी गाजवतायेत. जाणून घेऊया अश्याच काही कलाकारांविषयी.