Khandeshi Kavi

  • 2 years ago
अर्पण सेवा फाऊंडेशन ट्रस्ट वापी आणि खान्देश हित संग्राम शाखा  नाशिकयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत

राज्यस्तरीय अहिरानी कवीसंमेलन अन पुरस्कार सोहळा

रविवार दि. १५ मे २०२२ रोजी

वापी (गुजरात) येथे संपन्न झाला.

कवी नामदेव महाजन यांनी सादर केलेली कवीता.