1 जूनपासून सर्व केंद्रांवर सुरु होणार One Rupee Clinic, 10 रुपयांत करता येणार Sugar Test

  • 2 years ago
सध्या ही केंद्रे ठाणे, कळवा, कुर्ला, भांडुप, टिटवाळा, बदलापूर, उल्हासनगर, चेंबूर, मानखुर्द, पनवेल, ग्रँट रोड, परळ, विक्रोळी, अंधेरी, कांदिवली, मालाड, दहिसर, मीरा रोड, नयागाव, विरार, पालघर आणि डहाणू रोड अशा एमएमआरच्या 25 उपनगरीय रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहेत.

Recommended