Raj Thackeray Pune Sabha | अयोध्या दौरा रद्द करण्याचं सांगितलं खरं कारण | Sakal Media

  • 2 years ago
Raj Thackeray Pune Sabha | अयोध्या दौरा रद्द करण्याचं सांगितलं खरं कारण | Sakal Media

हा सापळा माझ्या लक्षात आला , ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली त्यांनीच हा आराखडा रचला
मी तिथे गेलो असतो तर माझ्या बरोबर तिथे अनेक हिंदू बांधव तिथे आले असते आणि तुमच्या वर तिथे केसेस चालवल्या असत्या आणि तिथे तुमच्या मागे ससेमिरा लावला असता आपली पोरं हकनात जाऊ नये आणि ऐन निवडणुकीच्या मुळे हे सगळं रचलं असत. एक कोणी तरी खासदार उठतो आणि हे सगळं रचतो .
हि माझी महाराष्ट्रातली ताकद हकनात सापडली असती, मी जात नाही म्हंटल्यावर चार शिव्या खायला तयार आहे पण पोरांना अडकू देणार नाही.असं म्हणत राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेत अयोध्या दौरा रद्द करण्याच खरं कारण सांगितलं

Recommended