सोसायटीच्या आवारतही तुमच्या गाड्या सुरक्षित नाहीत, ‘अशी’ होतेय चोरी.. Bike thieves gang CCTV Footage

  • 2 years ago
Mumbai, Pune Bike thieves' gang caught on camera पुणे, मुंबईत बाईक चोरणारी गँग परत आलीय. विशेष म्हणजे एखाद्या बिल्डिंगमध्ये घुसून ही गँग बाईक चोरते. यापूर्वी रस्त्यावर उभ्या केलेल्या बाईक, स्कूटर चोरीला जायच्या पण ही गँग थेट बिल्डिंगमध्ये घुसून बाईक चोरून नेतेय, त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे महागड्या बाईकला ही गँग टार्गेट करतेय. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढलीय. बरं बाईक चोरी करण्याची यांची मोडस ऑपरेंडीही खतरनाक आहे. ही दृष्य पाहा. (Aniket VO)

#Mumbai #Pune #CrimeNews #Maharashtra #News #Lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat