Palm Oil | इंडोनेशिया Palm Oil निर्यातबंदी उठवली? | Sakal Media |

  • 2 years ago
#AgrowonForFarmers #Palmoil
इंडोनेशियाचे अध्यक्ष #जोको_विडोडो यांनी २३ मे पासून पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे. #पामतेल निर्यातबंदीनंतर तीन आठवड्यांत इंडोनेशियात साठवणुकीचा प्रश्न निर्माण होऊ लागला. तसचं शेतकऱ्यांना पामची फळं विकण्यासाठी #पाम_ऑईल मिलच्या बाहेर रांगा लावाव्या लागल्या. त्यामुळंइंडोनेशियाच्या खासदारांनी गुरुवारी पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदीचा आढावा घेण्याची विनंती केली होती.
.
.
Indonesian president #Jodo_Vidodo left the ban on #palmoil_export from the 23 rd May. The storage problem was increasing for #palmoil. Watch the video to know the details about #palmoil_ban.
.
Palm oil Export Ban
Indonesian Palm oil
Palm oil rate
#AgrowonForFarmers #Palmoil #IndonesianPalmoil #PalmoilExportBan
Please Like and Subscribe for More Videos.

Recommended