सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार Rajiv Gandhi च्या मारेकऱ्याची सुटका

  • 2 years ago
राजीव गांधीहत्या प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा झालेला दोषी एजी पेरारिवलन याच्या मुक्ततेचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या निकालामुळे या प्रकरणातील इतर सहा दोषींच्या सुटकेचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

Recommended