DHARMVEER Marathi Movie | पहिल्या तीन दिवसांत केली 9.08 कोटींची विक्रमी कमाई | Sakal Media |

  • 2 years ago

धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे हा चित्रपट सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.
शिवसेनेचे लोकप्रिय नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.