Navneet Rana | नवनीत राणा यांचा फोटो व्हायरल झाल्याने शिवसेनेने हॉस्पिटलला धारेवर धरलं | Sakal Media
- 2 years ago
#NavneetRana #Shivsena #SakalMedia #RaviRana #Hospital
नवनीत राणा यांच्या एका फोटोमुळे आता राजकारण चांगलंच पेटलेलं पाहायला मिळतंय.नवनीत राणा गेल्या काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यावेळी नवनीत राणा यांचा एम आर आय मशीनमधील फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. आता या फोटोवरुन आक्रमक होत शिवसेनेने लिलावती रुग्णालयाला धारेवर धरले आहे.

Recommended
नवनीत राणा आणि रवी राणा यांची नवी अडचण, आता काय घडलं ? Navneet Rana Ravi Rana | MVA Government
Lokmat
Navneet Rana Desert Bike Ride | नवनीत राणांच्या डेझर्ट बाईकच्या स्वारीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Lokmat