Sarkarnama Open Mic Challenge | महाविकास आघाडीचं सरकार पुढची २५ वर्षे टिकेल : Aditi Tatkare

  • 2 years ago
#Sarkarnama #OpenMicChallenge #Maharashtra #Politics #AditiTatkare #DhirajDeshmukh #ShrikantShinde #ImtiazJaleel #ParinayFuke
सकाळ डिजिटलतर्फे 'Sarkarnama Open Mic Challenge' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात Heat Wave मध्ये तिखट प्रश्नांचा आणि चटपटीत उत्तरांचा तरुण नेत्यांचा रंगलेला सामना, Face Off मध्ये चेहऱ्यामागचे राजकारण आणि Open Mic Challengeमध्ये तरुण नेत्यांच्या मनातील महाराष्ट्र कसा असावा हे सर्व पाहायला मिळणार आहे. राजकारणातील तरुण प्रयोग पाहायला विसरू नका फक्त www.sarkarnama.in वर
#Sarkarnama #OpenMicChallenge #Maharashtra #Politics #AditiTatkare #DhirajDeshmukh #ShrikantShinde #ImtiazJaleel #ParinayFuke #mahavikasaghadi #thackeraygovt #shivsena #ncp

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended