MNS | पुण्यातील मनसैनिकांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिलं | Sakal Media |

  • 2 years ago
पुण्यातील मशिदींवरील भोंगे काढून टाका नाहीतर थेट पोलीस चौकीच्या समोरच हनुमान चालिसा म्हणू असं म्हणत आता पुण्यातील मनसैनिकांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पत्र लिहीत हे आव्हान देण्यात आलं आहे.