Irrigation Pump: कृषिपंपांसाठी येणार प्रीपेड मीटर !
- 2 years ago
मार्च २०१८ पर्यंत प्रलंबित असलेल्या उच्चदाब वितरण प्रणालीतून कनेक्शन दिलेल्या कृषी वीज पंप ग्राहकांना प्रिपेड मीटर देण्यात येणार आहेत. आगामी महिन्यात दीड लाख मीटर शेतकऱ्यांना देण्यात येणार असून, आगाऊ पैसे भरून वीज विकत घेतली जाणार आहे.
#irrigationpump, #farmingpump, #waterpump, #SakalAgrowon, #बाजारभाव, #हवामान,
#irrigationpump, #farmingpump, #waterpump, #SakalAgrowon, #बाजारभाव, #हवामान,