देवघरात कोणती वस्तू ठेवल्याने वास्तूदोष, आजारपण आणि गरिबी दूर होईल? Vastushastra tips for Devghar

Lokmat Bhakti
Lokmat Bhakti
23 followers
2 years ago
प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असते. या देवघरामध्ये आपण विविध देवतांचे फोटो व मूर्ती ठेवत असतो. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या गोष्टी या देवासंबंधीत गरजेचे असतात ते आपण ठेवत असतो. पण देवघरात कोणती वस्तू ठेवल्याने वास्तूदोष, आजारपण आणि गरिबी दूर होईल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #VastushastratipsforDevghar #Devghartips #Devgharmahiti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended