I Am Sorry | Music Launch | मिथिला काकूचा नवा सिनेमा

Rajshri Marathi

by Rajshri Marathi

90 views
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ फेम मिथिला काकू म्हणजे अभिनेत्री स्वाती पानसरेने आय एम सॉरी सिनेमाच्या म्युझिक लाँचला हजेरी लावली. जाणून घेऊया या सिनेमाविषयी आणि त्यांच्या भूमिकेविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter: Kimaya Dhawan ,Video Editor: Ganesh Thale