Electricity Bill: तुम्हाला वीजबिल निम्म्यानं कमी करायचंय? तर पाहा हा व्हिडीओ

  • 2 years ago
यंदाच्या उन्हाळ्यात मुंबई, पुण्यासारख्या शहरांच्या तापमानाचा पारा ४० पार गेलाय. त्यामुळे साहजिकच एसी, कूलर, पंख्याचा वापर वाढतो. परिणामी वीजेचा वापर जास्त झाल्यानं वीजबिलही जास्त येतं. पण आता हेच वीजबिल तुम्हाला जवळपास निम्म्यानं कमी करायचं असेल तर त्यासाठीच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगतोय

या टिप्स अंमलात आणून पाहा आणि वीजबिलात फरक पडतोय का ते पाहा
आणि वीजबिलात फरक पडला तर आम्हालाही कमेंट करुन नक्की कळवा
#तुमच्याआमच्याकामाचं
#electricitybill, #electricity, #electricity, #hotsummer, #summer, #ac, #mumbai, #pune, #summer,
#tumchyaaacmhyakaamcha