Navneet Rana | राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची नोटीस | Ravi Rana | Sakal

  • 2 years ago
राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची नोटीस. कलम १४९ अन्वये मुंबई पोलिसांची नोटीस. खारमधील निवासस्थानी राणा दाम्पत्य, अमरावतीतील कार्यकर्तेही मुंबईकडे रवाना. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा राणा दाम्पत्याचा इशारा. राणा दाम्पत्याच्या इशाऱ्यानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिकांचा ठिय्या.

#NavneetRana #RaviRana #UddhavThackeray #Sakal #Shivsena #ThackerayGovernment #Matoshree #UddhavThackerayResidence #HanumanChalisa #BJP