WHAT'S IN MY DIET - Ep 69 Ft. Jui Bhagwat | Healthy Diet Plan |

  • 2 years ago
तुमची मुलगी काय करते' या सोनी मराठीवरील मालिकेतील सावनी म्हणजेच जुई भागवतने तिच्या फिटनेसचे सिक्रेट शेअर केले. जुईच्या डाएट रुटीन विषयी जाणून घेऊया आजच्या What's in my diet च्या एपिसोडमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale

Category

😹
Fun

Recommended