Rinku Rajguru's Upcoming Movie | समीर कर्णिकच्या सिनेमात रिंकू राजगुरू | Sakal Media |

  • 2 years ago
सैराट सिनेमामूळे आपल्या सगळ्याची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि परशा खूप अल्पावधी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं... आर्ची आणि पर्शाच्या प्रेमकथेने प्रेमकथेने केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण देशातील जनतेला वेडं लावलं होत....च नाही तर आपल्या सोशल मीडियावरून ती नेहमीच आगामी प्रोजेक्ट्स बद्दल चाहत्यांना माहिती देतच असते. आता रिंकूने आपल्या आगामी सिनेमाचं पोस्टर शेअर केले आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडमध्ये हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन करणाऱ्या समीर कर्णिक यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.

,