Solapur: राज ठाकरेंच्या भोंग्यासंदर्भातील भूमिकेला मुस्लिम पदाधिकाऱ्याचे समर्थन

  • 2 years ago
मशिदीवरील भोंग्यासंदर्भातील आदेशास विरोध केल्यामुळे मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची पक्षात हकालपट्टी होत असताना दुसरीकडे सोलापूर शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
#solapur, #solapurnews, #rajthackeray, #MNS, #vasantmore, #jainuddinsheikh, #mnsparty, #rajthackerayspeech,

Recommended