Kothrud; दादा परत या! पुण्यात झळकलेल्या या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण

  • 2 years ago
पुण्यातील कोथरूड भागात काही अज्ञातांनी स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांचे दादा परत या असे बॅनर लावले. एका बॅनर मध्ये तर चक्क चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावून हरवले आहेत असा उल्लेख देखील करण्यात आला आहे. नेमके हे बॅनर कोणी आणि कशासाठी लावले याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
#kothrud, #punenews, #pune, #chandrakantpatil, #chandrakantpatilbanner,

Recommended