IMD Weather Forecast | राज्यात कुठे उष्णतेची लाट तर कुठे पावसाचा अंदाज | Sakal

  • 2 years ago
राज्यात उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. राज्यात एकीकडे उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आलीये, तर दुसरीकडे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . जाणून घ्या सविस्तर माहिती हवामानाच्या या update मधून.


#IMDWeatherForecast #WeatherForecastToday #WeatherForecastDelhi #IMDMumbai #IMDSatellite #IMDPune #MumbaiWeatherToday #esakal #SakalMediaGroup

Recommended