Star Pravah Parivar Puraskar 2022 | निरागस अभिनयाने जिंकली सगळ्यांची मने | Sakal Media |

  • 2 years ago
सध्या छोट्या पडद्यावर लहान मुलांची खूपच चलती दिसतेय नुकताच पार पडलेल्या स्टार परिवार अवॉर्ड सोहळ्यामध्ये रंग माझा वेगळा या मालिकेतील दिपिका म्हणजेच बालकलाकार स्पृहा दळी हीची मानकरी ठरली...या सोहळ्याच्या वेळी स्पृहाचा मराठमोळा लुक देखिल चाहत्यांच्या पंसतीस पडलारंग माझा वेगळा ही मालिका. या मालिकेतील दीपिका तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकत असते.

Recommended