COVID Callertune: कोविड कॉलरट्युनमधून सुटका होण्याची शक्यता

  • 2 years ago
लवकरच तुमची आमची प्रत्येकाची या कोविड कॉलरट्युनमधून सुटका होण्याची शक्यता आहे
केंद्र सरकारमधील सूत्रांच्या हवाल्यानं ANI नं हे वृत्त दिलंय.
#callertune, #coronaguidelines, #coronacallertune, #corona, #covidguidelinescallertune, #amitabhbachhan, #covidrules,