स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टीनंतर काय म्हणाले आमदार देवेंद्र भुयार?

  • 2 years ago
आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वतः राजू शेट्टी यांनी शेतकरी मेळाव्यात घोषणा केली आहे. देवेंद्र भुयार यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली. मला फालतू गोष्टीवर बोलायच नाही, मी पश्चिम महाराष्ट्रात दौरे करू शकत नाही, जिल्हा परिषद सदस्य असतांना मतदार संघावर दुर्लक्ष झालं,त्यामुळे मी आता मतदार संघात लक्ष देत आहे,मी माझ्या मतदार संघाचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष देइल अशी सावध प्रतिक्रिया भुयार यांनी दिली