Viral Video | दैव बलवत्तर! अंगावरुन गेली ट्रेन तरी जीव वाचला | Sakal

  • 2 years ago
दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचला. पण अति घाई, संकटात नेई म्हणतात ना, याची प्रचिती पालघरमध्ये आली आहे. एक व्यक्ती ४५ डब्यांच्या मालवाहू ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न होता.. पण तो फसला आणि हा व्यक्ती थेट रेल्वेखाली आला. पण वेळ आली होती, पण काळ आला नव्हता याप्रमाणे हा व्यक्ती रेल्वेखाली अडकला, पण त्याला साधं खरचटलंसुद्धा नाही.


#ViralVideo #MumbaiNewsUpdates #MumbaiLiveUpdates #Palghar #TrainAccident #Train #BreakingNews #esakal #SakalMediaGroup