Mumbra : 22 Years Old Boy Crime चक्रावणारी चोरी, कार्ड चोरून, पैसे काढून खाडीत फेकले,असा आला जाळ्यात

  • 2 years ago
Mumbra News : चेहऱ्यावर बुरखा घातलेला हा आहे.. तोहीद... अवघा २२ वर्षांचा आहे... शिकला सवरलेला आहे... पण त्याने जे काही केलंय... ते चक्रावणारं आहे.... लाखो रुपये चोरले.. चोरीच्या पैशातून कार घेतली... पण ही चोरी करण्यासाठी त्याने जी शक्कल लढवली.. ती भल्या भल्यांना गोंधळात टाकेल अशीच आहे.... पोस्टातली नोकरी.. स्पीड पोस्टची चोरी.. पैसे काढून खाडीत टाकलेले कार्ड्स... आणि पोलिसांनी रचलेला सापळा... हे सगळंच एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभावं असं आहे... इतका शातीर प्लॅन करणारा हा भुरटा पोलिसांच्या जाळ्यात कसा आला.. जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.. (Guruprasad VO) #MumbraNews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Category

🗞
News

Recommended