Maharashtra CM: नातेवाईकांमुळे यांनाही मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं!

  • 2 years ago
विरोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागताहेत कारण आहे श्रीधर पाटणकर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे बंधू आहेत
उद्धव ठाकरेंच्या याच मेहुण्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे आता विरोधक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करताहेत
#shridharpatankar, #maharashtra, #uddhavthackeray, #cmuddhavthackeray, #maharashtracm, #vilasraodeshmukh, #shivajiraonigalekar, #manoharjoshih, #ashokchavan,