Solapur | सोलापुरमधील चाटी गल्लीत गॅसचा स्फोट; दहा वाड्यांना भीषण आग | Sakal |

  • 2 years ago
Solapur | सोलापुरमधील चाटी गल्लीत गॅसचा स्फोट; दहा वाड्यांना भीषण आग | Sakal |


शहरातील मध्यवर्ती भाग समजल्या जाणारी चाटी गल्लीतील एका घरात गॅसचा स्फोट झाला . या स्फोटामुळे शेजारील दहा जुन्या वाड्यांना मोठी आग लागली आहे. या घटनेची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाहीये, मात्र,मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येतंय.

#Solapur #Fire #Maharashtranews #Marathinews #Marathilivenews